नमस्कार!
मी राजेश गिते... या ब्लॉगवर आपले स्वागत आहे.
या शैक्षणिक वर्षांपासून इयत्ता ९ वी अभ्यासक्रम बदलेला आहे. इतिहास व राज्यशास्त्र या विषयात तर पूर्णपणे बदल केला आहे. स्वातंत्र्योत्तर भारत असे नाव असलेल्या इतिहास विषयात १९६१ ते २००० यादरम्यान घडलेल्या घटनांची माहिती देण्यात आली आहे.
No comments:
Post a Comment